Take a fresh look at your lifestyle.

पनवेल महानगरपालिकेत मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 07 पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS

नोकरी ठिकाण- पनवेल (रायगड) महाराष्ट्र

निवड पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवळे तलावासमोर, गोखले हॉलच्या पुढे, पनवेल -410206

मुलाखतीची दिनांक- ४ ऑक्टोबरपासून दर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी

अधिकृत वेबसाईट- www.panvelcorporation.com