Take a fresh look at your lifestyle.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कोल्हापूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- CHB प्राध्यापक – विविध विषयांसाठी.

शैक्षणिक पात्रता- मास्टर्स / बी. एड

पद संख्या- ०९ जागा

नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, 2032, डी वार्ड, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर-416012

मुलाखतीची तारीख- 3 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- http://yckmccollege.com