Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 37 रिक्त पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.hindustanpetroleum.com/