सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणे येथे भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I, प्रोजेक्ट नर्स-III

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 06 पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- afmc.icmr2023@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://afmc.nic.in/