Take a fresh look at your lifestyle.

HQ दक्षिण कमांड मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- MTS(मेसेंजर), MTS (Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी)

शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक पास किंवा समतुल्य

पद संख्या- 24 पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे/मुंबई/देवळाली/अहमदनगर, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 8 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.hqscrecruitment.com