Take a fresh look at your lifestyle.

वाणिज्य विभागात सहाय्यक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

पदसंख्या- ६७ पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- recruitment-e2@gov.in

अर्ज करण्याची मुदत- 6 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://commerce.gov.in/