Take a fresh look at your lifestyle.

तलाठी पदभरतीबाबत प्रश्न आणि उत्तरे..!

0

प्रश्न:- तलाठी भरती निकाल 2023 महाराष्ट्र कोणत्या महिन्यात लागणार आहे?

उत्तर:- महाराष्ट्र तलाठी भरती निकाल 2023 सप्टेंबर 2023 महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

प्रश्न:- तलाठी भरतीसाठी किती गुण आवश्यक आहेत?

उत्तर:- तलाठी भरती 2023 अंतर्गत परीक्षा मध्ये उमेदवाराचे गुण जनरल उमेदवार 172 गुण, EWS उमेदवार 168 गुण, OBC उमेदवार 170 गुण आणि ST/SC उमेदवार 160 गुण आवश्यक आहेत.

प्रश्न:- तलाठी भरतीसाठी किती शिक्षण लागते?

उत्तर:- तलाठी भरती अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

प्रश्न:- तलाठी भरती 2023 परीक्षा केव्हा होती?

उत्तर:- तलाठी भरती 2023 परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर दरम्यान आहे.

प्रश्न:- तलाठी भरती 2023 परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?

उत्तर:- नाही. तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते आणि 100 प्रश्न असतात.