Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदासाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या- 600 पदे

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर/ उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे/ प्रादेशिक भाषेतील प्राविण्य यांना प्राधान्य दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.idbibank.in/