उत्तर पश्चिम रेल्वेत मोठी भरती
पद संख्या- 54 रिक्त पदे

पदाचे नाव- स्पोर्ट पर्सन
शैक्षणिक पात्रता- 12वी/ ITI/ पदवी/ पदवी/ B. Sc नोकरीचे ठिकाण- जयपूर, राजस्थान
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://rrcjaipur.in/