कोल इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- E-2 ग्रेडमधील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या- 560 पदे
शैक्षणिक पात्रता- खाण अभियांत्रिकी पदवी, स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी, एम.एस्सी. / एम. टेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 12 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.coalindia.in/