Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- IFC ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास / बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर किंवा B.Tech.in अॅग्रीकल्चर किंवा फिशरीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, फॉरेस्ट्रीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनिमल हस्बंडरी, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन

पद संख्या- 08 रिक्त पदे

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाचक्की रोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) समोर, औरंगाबाद

अर्ज करण्याची मुदत- 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- aurangabadzp.gov.in