Take a fresh look at your lifestyle.

दादासाहेब पाटील को-ऑपरेटिव्ह बँकेत धुळे येथे भरती

0

पदाचे नाव- शाखा अधिकारी, लेखापाल, आयटी अधिकारी, टायपिस्ट कम क्लर्क

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 06 पदे

नोकरी ठिकाण- धुळे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाइन अर्ज करण्याचा ई-मेल- drpbank@rediffmail.com

अर्ज करण्याचा पत्ता- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, द दादासाहेब रामराव पाटील को-ऑप. बँक. लि., तालुका- साक्री, जिल्हा- धुळे – 424304

अर्ज करण्याची मुदत- 15 सप्टेंबर 2023