Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळात न्यायाधिकारणात वकिलांचे पॅनेल करीता अर्ज करण्याचे आवाहन

0

पदाचे नाव- वकिलांचे पॅनेल

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील बॅचलर पदवी

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज/ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याची ई-मेल- msctdcnsk@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्टर ऑफिस, आदिवासी विकास भवन, दुसरा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक-४२२००२

अर्ज करण्याची मुदत- 20 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- tribal.maharashtra.gov.in