Take a fresh look at your lifestyle.

वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- रजिस्ट्रार आणि सहाय्यक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कॅम्पस आणि वसतिगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल, प्रकल्प अधिकारी, लिपिक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- १६ पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – ४४००१०

अर्ज करण्याची मुदत- 14 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://vanamati.org