कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 368 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्रिंसिपल सायंटिस्ट
2 सिनियर सायंटिस्ट

पदसंख्या- 368 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) संबंधित डॉक्टरेट पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) संबंधित डॉक्टरेट पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 08 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.asrb.org.in/