SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023
परीक्षेचे नाव- ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023

पदसंख्या- 307 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 12 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/