Take a fresh look at your lifestyle.

गव्हर्नमेंट लॉ कॉलेज (JDHE) अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी (LLM.)/ Ph.D. पदवी

पदसंख्या- १२ रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई क्षेत्र, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल परिसर, 3, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई, महाराष्ट्र 400001

अर्ज करण्याची मुदत- 10 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://jdhemumbai.org.in/