मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- प्रकल्प अभियंता – सिव्हिल
पद संख्या- 20 पदे
शैक्षणिक पात्रता- B.E पदवी/डिप्लोमा (सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल), बांधकाम प्रकल्प स्थळाच्या सुरक्षा व्यवस्थापनात ५ वर्षांचा अनुभव
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020
मुलाखतीची तारीख- 25 ते 29 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://mrvc.indianrailways.gov.in/