डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

पद संख्या- 73 पदे
शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी
नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची पत्ता- कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, सोनेरी महालाजवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद-431004
अर्ज करण्याची मुदत- 14 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.bamu.ac.in/