Take a fresh look at your lifestyle.

पशुसंवर्धन विभागातील भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने रिक्त पदे भरणेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनीद्वारे सदर पद भरतीच्या ऑनलाईन परिक्षा ह्या दि.०९.०९.२०२३, दि.११.०९.२०२३ व दि. १२.०९.२०२३ रोजी घेण्यात येणार असून त्याबाबतचे खालील प्रमाणे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.

(टिप परिक्षेचे प्रवेशपत्र खात्याच्या https://ahd.maharashtra.gov.in तसेच आय. बी. पी. एस. या कंपनीच्या https://ibpsonline.ibps.in/cahmay 23 / या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल (साधारणतः परिक्षेच्या १५ दिवस आगोदर ) त्या अनुषंगाने उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करावी व आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.)