महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- वरिष्ठ लिपिक, लेखापाल, आयटी अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, कॉन्स्टेबल

पदसंख्या- 28 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात वाचा
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- maharera.mahaonline.gov.in