Take a fresh look at your lifestyle.

माध्यमिक आश्रम शाळेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- शिपाई/सेवक, मदतनीस/कुक, नोकर, काळजीवाहू, गार्ड, मोलकरीण

पदसंख्या- ०६ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- नांदेड

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर, विष्णुपुरी, नांदेड

मुलाखतीची दिनांक- 22 ऑगस्ट 2023