Take a fresh look at your lifestyle.

मनमंदिर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- शाखा अधिकारी आणि आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- एमबीए/एचडीसी/डीसीबीएम/डीसीबी/डीसीएम/जीडीसी आणि ए/ सिव्हिल को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रातील शाखा अधिकारी पदावरील किमान 5 वर्षांचा अनुभव

पदसंख्या- ०७ पदे

नोकरी ठिकाण- सांगली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत- 31 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://manmandirbankvita.com/