ITI पास विद्यार्थ्यांना संधी; MSEB मध्ये अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस (वायरमन, कोपा)

पदसंख्या- ३६ पदे
शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्रात आयटीआय पास
नोकरी ठिकाण- देवरी, भंडारा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mahadiscom.in/