Take a fresh look at your lifestyle.

दापोली एज्युकेशन सोसायटीत शिक्षण सेवक पदाची भरती

0

पदाचे नाव- शिक्षण सेवक

पदसंख्या- 07 पदे

शैक्षणिक पात्रता- B. Ed/BA/B.sc

नोकरी ठिकाण- रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोलीचे कार्यालय, नर्सरी रोड, टेलिफोन सेंट्रल समोर, एटी. दापोली, जि. रत्नागिरी

मुलाखतीची तारीख- 14 ऑगस्ट 2023