नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो मध्ये भरती
पदाचे नाव- गुप्तचर अधिकारी, निरीक्षण सहाय्यक

पदसंख्या- 86 पदे
शैक्षणिक पात्रता- फौजदारी गुन्हे किंवा आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात 1 वर्षाचा अनुभव. 10+2 विज्ञान (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) मध्ये उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 16 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://narcoticsindia.nic.in/