Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात भरती

0

पदाचे नाव- लेखा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- वाणिज्य पदवीधर/ लेखाविषयक कामाचा अनुभव प्राधान्य

पदसंख्या- 04 पदे

नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर/पुणे, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा इमेल- puneromced@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 14 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://mced.co.in/