ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- प्रशासन/आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- B.E (Computer Science)/IT/ B.sc (Computer Science)/ BCA
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ब्रम्हपुरी छायादीप कॉम्प्लेक्स, इंडिया गांधी चौक, ब्रम्हपुरी-441206
अर्ज करण्याची मुदत- 30 ऑगस्ट 2023