द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे भरती
पदाचे नाव- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह
पदसंख्या- 93 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 13 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://cotcorp.org.in