Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र गट-क सेवेसाठी मोठी भरती; जाणून घ्या किती पदे भरली जाणार

0

परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

एकूण- 900 जागा

पदाचे नाव व पद संख्या

1 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 103

2 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 114

3 तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 14

4 कर सहाय्यक, गट-क 117

5 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 473

6 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 79

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

पद क्र.2: पदवीधर.

पद क्र.3: पदवीधर.

पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.

पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.

शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक)

पुरुष महिला

उंची: 165 से.मी उंची: 157 से.मी.

छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त वजन: 50 कि.ग्रॅ.

फी- खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय & अनाथ: ₹294/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 जानेवारी 2022 (11:59 PM)

पूर्व परीक्षा- 03 एप्रिल 2022

परीक्षा केंद्र- महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in