Take a fresh look at your lifestyle.

मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य, नर्स (महिला), नर्स (पुरुष), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक

पदसंख्या- 27 पदे

शैक्षणिक पात्रता- जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- आरोग्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला भाईंदर (प.), जि. ठाणे-401101

अर्ज करण्याची मुदत- 31 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mbmc.gov.in/