कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

पद संख्या- 56 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- ठाणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
मुलाखतीची तारीख- 4 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://kdmc.gov.in