भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक (तांत्रिक)
पदसंख्या- 11 जागा
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 3 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://nhai.gov.in