सेवानिवृत्तांना संधी; या विभागात होणार थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या- 07 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अभियंता
नोकरीचे ठिकाण- अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन(थेट मुलाखत)
मुलाखतीचा पत्ता- बांधकाम मंडळ, अहमदनगर कार्यालय
मुलाखतीची दिनांक- 3 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.mahapwd.com