Take a fresh look at your lifestyle.

भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- तरुण व्यावसायिक

पदसंख्या- १५ पदे

शैक्षणिक पात्रता- 10 वी आणि 12 वी इयत्ता / कोणत्याही शाखेतील नियमित पदवी / अभियांत्रिकी डिप्लोमा / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई / बी-टेक / नियमित एमबीए किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंग / विक्रीमध्ये समतुल्य

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 28 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.bis.gov.in/