Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पदसंख्या- 12 जागा

नोकरी ठिकाण- अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 25 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://mucbf.com/