सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- मुंबई आणि पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट- www.saraswatbank.com