Take a fresh look at your lifestyle.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथे प्राध्यापक पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- M.Sc./B.Ed

पदसंख्या- ०३ पदे

मुलाखतीची तारीख- २४ जुलै २०२३

मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपूर.

अधिकृत वेबसाईट : www.dacchanda.ac.in