एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मध्ये विविध पदांची मेगाभरती
पदाचे नाव- प्रिन्सिपल, पीजीटी, अकाउंटंट, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (जेएसए), लॅब अटेंडंट

पदसंख्या- 4062 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 31 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://emrs.tribal.gov.in/