केंद्रीय विद्यालय वरणगाव येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- बालवाडी शिक्षक

शैक्षणिक पात्रता- अर्ली चाइल्डहुड केअरमध्ये डिप्लोमा किंवा कोणत्याही व्यक्तीचे कौशल्य प्रशिक्षण / एनआयपीसीसीडी, एनएसडीसी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही संस्थेने विहित केलेले पुरेसे प्रशिक्षण
नोकरी ठिकाण- वरणगाव
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- वरणगावचे केंद्रीय विद्यालय, जळगाव-425308
मुलाखतीची दिनांक- 17 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://ofvarangaon.kvs.ac.in/