खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) खेळाडूंसाठी जागांसाठी विशेष भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.
वयाची अट- 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधिकृत वेबसाईटवर
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in