Take a fresh look at your lifestyle.

माझंगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- 466 पदे

शैक्षणिक पात्रता- 8 वी, 10 वी / ITI पास

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 26 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- mazagondock.in