Take a fresh look at your lifestyle.

खेळाडूंची भरती; आसम राइफल्स मध्ये ‘रायफलमॅन’ पदाची भरती

0

पदाचे नाव- रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

पदसंख्या- 81 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 30 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- www.assamrifles.gov.in