कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत क्लार्क पदाची भरती
पदाचे नाव- लिपिक

पदसंख्या- १५ पदे
शैक्षणिक पात्रता- वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बीसीएस, बीसीए, एमसीए, बीबीए, एमबीए या विषयात किमान ६०% गुणांसह पदवी आवश्यक आहे. MS-CIT / समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. प्राधान्य – JAIIB / GDC आणि A पास तसेच सरकार मान्यताप्राप्त इतर. बँकेतील कामाच्या अनुभवाला प्राधान्य.
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- kopbankasso.com