Take a fresh look at your lifestyle.

SSC मार्फत MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023

पदाचे नाव- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल), हवालदार

पदसंख्या- 1558 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/