नोकरी विषयी पुणे येथे ‘या’ दिवशी होणार 1166 जागांसाठी रोजगार मेळावा By Chetan Patil On Jul 1, 2023 0 Share पदाचे नाव- विविध पदे जॉब फेअरचे नाव- 7वा जॉब फेअर पुणे जिल्हा 2023 मुलाखतीचे वेळापत्रक- 8 जुलै 2023 स्थळ- जेजुरी पालखी तळ, पुरंदर, जि. पुणे नोंदणी लिंक- rojgar.mahaswayam.gov.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail