राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात भरती
पदाचे नाव- कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पदसंख्या- ४२ जागा
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी
नोकरी ठिकाण- हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 18 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- www.nmdc.co.in