ठाणे महानगरपालिकातंर्गत प्राध्यापक पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता

पदसंख्या- ७० रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- के.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीची दिनांक- 4 व 5 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in