एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) अंतर्गत शिक्षक पदाची भरती
पदाचे नाव- पदव्युत्तर शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

पदसंख्या- 239 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- तेलंगणा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 2 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://emrs.tribal.gov.in/