Take a fresh look at your lifestyle.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेत सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या- 83 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पाचोरा जि. जळगांव

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीची दिनांक- 2 जुलै 2023

मुलाखतीचा पत्ता- मा. अध्यक्ष, पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था लि. पाचोरा साहित्य व वाणिज्य महाविद्यालय भडगाव रोड पाचोरा जि. जळगाव- 424201

अधिकृत वेबसाईट- https://ssmmcollege.ac.in/